बॉस माझी लाडाची या मालिकेतले प्रेक्षकांचे लाडके मिहीर आणि राजेश्वरी यांच्यासोबत आम्ही Who's Likely To हा गेम खेळलो. पहा त्यांची धमाल उत्तरं.